ना.विजय वडेट्टीवारांच्या भेटीसाठी आ.प्रतिभा धानोरकर गडचिरोलीत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली ४ : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. परंतु राज्यातील महाविकास आघाडी आणि महायुतीमधील जागा वाटप निश्चित नव्हते. त्यामुळेच राज्यभरात मतदारसंघात रोज नव्या राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहे . अशातच गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर लोकसभा  होते महाविकास आघाडी आणि महायुतीमधील जागा वाटप निश्चित झाले असले तरी “कही ख़ुशी कही गम” हि स्थिती असल्याने … Continue reading ना.विजय वडेट्टीवारांच्या भेटीसाठी आ.प्रतिभा धानोरकर गडचिरोलीत