समृद्धी महामार्गाचे नव्या वर्षात लोकार्पण ? २९ किमीच्या कामासाठी लागणार २ महिने..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नागपूर, 12 नोव्हेंबर :- बहुप्रतीक्षेत असलेल्या नागपूर ते शिर्डी दरम्यानच्या ५२० किमीच्या समृद्धी महामार्गापैकी ४९१ किमीचे काम सध्या पूर्ण झाले आहे,तर उर्वरित २९ किमीचे काम पूर्ण करण्यासाठी किमान दोन महिने लागणार असल्याची माहिती आहे,बुलडाणा जिल्ह्यातील काटेपुर्ना पुलाचे काम अपूर्ण अवस्थेत असल्याने विलंब लागत आहे,त्यामुळे समृद्धी महामार्गाचे लोकार्पण आता नव्या वर्षातच होणार आहे. नागपूर … Continue reading समृद्धी महामार्गाचे नव्या वर्षात लोकार्पण ? २९ किमीच्या कामासाठी लागणार २ महिने..