टिपेश्वर अभयारण्यातील जखमी अस्वल परत नैसर्गिक अधिवासात.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, वर्धा 30 ऑगस्ट :-  दिनांक 5 ऑगस्ट 2022 ला पांढरकवडा वन विभागाला टिपेश्वर अभयारण्या लागत असलेल्या पारवा वनपरिक्षेत्रात एक 13 ते 14 वर्षाचे नर अस्वल जखमी अवस्थेत आढळले. डोक्यावर झालेल्या जखमांमुळे ते सारखे विव्हळत होते. आक्रमक झाले होते. त्याला जेरबंद करण्यासाठी मदतीसाठी वर्धा येथील करुणाश्रमच्या पीपल फॉर ॲनिमल च्या बचाव पथकाला बोलविण्यात … Continue reading टिपेश्वर अभयारण्यातील जखमी अस्वल परत नैसर्गिक अधिवासात.