वनपरिक्षेञ कार्यालय गडचिरोली येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली दि, ०९ मार्च  : आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून वनपरिक्षेञ कार्यालय गडचिरोली येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी मा. अरविंद पेंदाम वनपरिक्षेञ अधिकारी गडचिरोली व मा. माया गेडाम लेखापाल यांनी राष्ट्रमाता साविञीआई फुले यांच्या प्रतिमेला मालार्पण व दिपप्रज्वलित करून त्यांच्या स्ञीमुक्ती बाबत जिवनकार्यावर प्रकाश टाकला. जागतीक महिला दिनाची दिली … Continue reading वनपरिक्षेञ कार्यालय गडचिरोली येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा!