आर्यन खान प्रकरणात तपास योग्य पध्दतीने झाला नाही

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 19 ऑक्टोबर :- अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानशी संबंधित ड्रग्ज प्रकरणाचा तपास योग्य पध्दतीने झाला नसल्याचा एनसीबीच्या दिल्ली मुख्यालयात पाठवलेल्या अहवालात याचा उल्लेख आहे. तपासादरम्यान समोर आलेल्या त्रुटींच्या अहवालानुसार हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या विशेष तपास पथकाने अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात धक्कादायक … Continue reading आर्यन खान प्रकरणात तपास योग्य पध्दतीने झाला नाही