दुचाकी घेताना ग्राहकांना दोन हेल्मेट देणं अनिवार्य

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, पुणे : शोरूममधून दुचाकीची विक्री करणाऱ्यांना दोन हेल्मेट देणं बंधनकारक असणार आहे. वारंवार होत असलेल्या अपघातांमुळे होणारी जीवितहानी रोखण्यासाठी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे दुचाकींच्या किमतीत काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. पुण्यात अनेकदा हेल्मेटसक्ती झाली, पण नंतर ती शिथिल देखील झाली, त्यानंतर आता पुण्यात दुचाकीस्वार आणि … Continue reading दुचाकी घेताना ग्राहकांना दोन हेल्मेट देणं अनिवार्य