जीवन मुक्ती सोशल फाउंडेशन पुणे तर्फे श्रीमती कमलाताई मुन्घाटे विद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबाबत जनजागृती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, 25 नोव्हेंबर :- महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा गडचिरोली व जीवन मुक्ती सोशल फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली येथील सोनापूर जिल्हा कांम्प्लेक्स स्थीत कमलाताई मुन्घाटे विद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये संविधाना बाबत जनजागृती करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य सागर म्हशाखेत्री तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाचे उप शिक्षणाधिकारी … Continue reading जीवन मुक्ती सोशल फाउंडेशन पुणे तर्फे श्रीमती कमलाताई मुन्घाटे विद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबाबत जनजागृती