पत्रकारांनी समाजाचा मूकनायक व्हावे – कमांडंट खोब्रागडे

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,  अहेरी, दि. ७ जानेवारी : गरीब व शोषित लोकांच्या व्यथा, त्यांचा आवाज सरकारपर्यंत आणि इतर जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी पत्रकारांनी समाजाचा मूकनायक बनण्याचे आवाहन ३७  बटालियन सीआरपीएफचे कमांडंट एम एच खोब्रागडे यांनी स्थानिक राजे धर्मराव विज्ञान महाविद्यालयात आयोजित पत्रकार दिनाच्या कार्यक्रमप्रसंगी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोरंजन मंडल यांनीही उपस्थित विद्यार्थ्यांना पत्रकारितेचा अभ्यासक्रम … Continue reading पत्रकारांनी समाजाचा मूकनायक व्हावे – कमांडंट खोब्रागडे