आणीबाणी काळात तुरुंगवास भोगलेल्या कार्यकर्त्यांचा २५ जून ला सन्मान

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली, दि. २३  जून : भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा गडचिरोली ची महत्वपूर्ण बैठक दि. २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्य साई मंदिर, चामोर्शी रोड गडचिरोली येथे पार पडली. या बैठकीत आणीबाणी काळामध्ये तुरुंगवास भोगलेल्या कार्यकर्त्यांच्या सन्मानार्थ येत्या २५ तारखेला भारतीय जनता युवा मोर्चा द्वारा आयोजित “संवाद” कार्यक्रमाची माहिती संदर्भात सदर बैठकित सविस्तर … Continue reading आणीबाणी काळात तुरुंगवास भोगलेल्या कार्यकर्त्यांचा २५ जून ला सन्मान