कोविड-19 साथरोगसंदर्भाने नियमांचे पालन करावे अन्यथा दंडात्मक कारवाई होणार – जिल्हा प्रशासन गडचिरोली

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि.18 जून : सध्या गडचिरोली जिल्ह्यात कोरानाबाधित रुग्णांची संख्या कमी झालेली असून गडचिरोली जिल्हा सध्या लेवल-3 मध्ये समाविष्ट आहे. कोविड-19 साथरोगाची परिस्थिती पूर्णत: नियंत्रणात अद्याप आलेली नाही तसेच भविष्यात कोविड साथरोगाची तिसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्यामध्ये प्रामुख्याने लहान मुलांना धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीसुद्धा सध्या नागरिक … Continue reading कोविड-19 साथरोगसंदर्भाने नियमांचे पालन करावे अन्यथा दंडात्मक कारवाई होणार – जिल्हा प्रशासन गडचिरोली