राज्य सरकारमध्ये ९०० पदांसाठी मोठी भरती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई डेस्क : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नोकरीच्या शोधात असलेल्यां उमेदवारांना खुशखबर दिली आहे .राज्य  शासनात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची भरतीकरीता पात्रता स्पर्धा परीक्षा घेणाऱ्या. आयोगाने महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२१ साठी  पदांकरीता जाहिरात प्रसिद्ध केली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अधिकृत संकेतस्थळावर ‘महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२१’ साठी … Continue reading राज्य सरकारमध्ये ९०० पदांसाठी मोठी भरती