परकीय भाषा शिकणे झाले सहज आणि सोपे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  आपण भारतीय अनेकदा ही उक्ती वापरतो, “हे विश्वची माझे घर”, पण आपण विचारही करत नाही, याच विश्वात अनेक भाषा ही आहेत म्हणून. आणि ही उक्ती खरंच सत्यात उतरवायची असेल तर त्या भाषा अवगत असणे हे महत्वाचे. फक्त स्वप्नं नको याला कृतीची जोड म्हणून FLOA तुमचे स्वप्नं सत्यात आणण्यासाठी तुमच्याच मदतीला धावून आले … Continue reading परकीय भाषा शिकणे झाले सहज आणि सोपे