बिबटाचा हल्ला, शेतकरी महिला व लहान बाळ गंभीर जखमी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, अहेरी, 23 ऑक्टोबर :- अहेरी तालुक्यातील कोलपल्ली वन्यप्राण्यांकडुन होणारे मानवी हल्ल्याच्या घटना सातत्याने वाढत आहे. त्यामुळे पुन्हा जिल्ह्यात वन्यजीवन व मानव संघर्ष शिगेला पोहोचला आहे.  देवलमरी कोलपल्ली परिसरातील दोघांवर बिबट्या हल्ला करून जखमी केल्याची घटना समोर आली आहे. देवलमरी जवळ असलेल्या कोलपल्ली येथील मयनाबाई शामराव सडमेक वय ४५ वर्ष ही शेतात काम … Continue reading बिबटाचा हल्ला, शेतकरी महिला व लहान बाळ गंभीर जखमी