सदावर्ते यांच्यावर यापूर्वीच कारवाही होण्याची अपेक्षा होती आम्ही थोडा लेट झालो- वडेट्टीवार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नागपूर, दि. ९ एप्रिल :  सदावर्ते यांच्यावर यापूर्वीच कारवाही होण्याची अपेक्षा होती आम्ही थोडा लेट झालो असे मंत्री आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आज नागपूर येथे प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. पुढे ते म्हणाले सदावर्ते यांची भाषा कामगारांना भडकवणारी होती.  कालची जी घटना घडली ती अत्यन्त निंदनीय आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले. आंदोलन … Continue reading सदावर्ते यांच्यावर यापूर्वीच कारवाही होण्याची अपेक्षा होती आम्ही थोडा लेट झालो- वडेट्टीवार