वनपरिक्षेत्र अधिकारी, सहाय्यक वनसंरक्षक व विभागीय वनाधिकारी यांच्या मलाईदार पोस्टिंगसाठी मंत्रालयात लॉबिंग; वनराज्यमंत्राच्या शिफारस पत्रांचा सीएमओत खच!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क, दि. २७ जुलै : दरवर्षी बदल्यांचा सिझन आला की, मंत्रालयात बदल्यांसाठी प्रचंड गर्दी होत असते. यावर्षी सामान्य प्रशासन विभागाने बदल्यांसाठी कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यासंदर्भात गाईडलाईन जारी केली होती. गत दोन वर्षापासून विनंती बदलीच्या प्रतीक्षेत असलेल्या ५१ वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना राजकीय दबाव वरदहस्तामुळे प्रशासकीय बदल्यांची घुसखोरी झाली असल्याचे चित्र … Continue reading वनपरिक्षेत्र अधिकारी, सहाय्यक वनसंरक्षक व विभागीय वनाधिकारी यांच्या मलाईदार पोस्टिंगसाठी मंत्रालयात लॉबिंग; वनराज्यमंत्राच्या शिफारस पत्रांचा सीएमओत खच!