मुल येथे होणाऱ्या सुरजागड लोह प्रकल्पाच्या मालधक्क्याला स्थानिकांचा प्रचंड विरोध.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुल,19, सप्टेंबर :- सुरजागड लोहखनिज प्रकल्पातील कच्चा लोहा देशात इतरत्र पाठविण्याकरिता मुल येथील रेल्वे स्थानकातील डम्पिंग यार्डचा वापर होणार आहे. यामुळे मूल शहरात दररोज ४०० ते ५०० ट्रक येणार आहेत. आणलेला कच्चामाल डम्पिंग यार्ड मध्ये साठवून तो रेल्वेने बाहेर पाठवणार आहेत. मुल शहर हे पर्यावरण दृष्ट्या अतिशय सुंदर असून या क्षेत्राला ताडोबा बफर … Continue reading मुल येथे होणाऱ्या सुरजागड लोह प्रकल्पाच्या मालधक्क्याला स्थानिकांचा प्रचंड विरोध.