महागाव येथे तहसीलदार ओंकार ओतारी व ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने कोरोना लसीकरणाचे यशस्वी आयोजन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अहेरी : तालुक्यातील महागाव बु.  व महागाव खु. येथे कोरोना लसीकरणाचे प्रमाण कमी असल्याने अहेरीचे तहसीलदार ओंकार ओतारी व महागाव (खु.)  यांच्या पुढाकाराने आज बुधवारी येथील ग्रामपंचायत मध्ये कोरोना लसीकरण शिबीर ठेवण्यात आले होते. विशेष म्हणजे महागाव (खु.) ग्रामपंचायतच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी १०० टक्के लसीकरण केल्यामुळे ग्रामस्थांना कोरोना लसीकरणासाठी प्रेरणा मिळाली. त्यासोबतच महागाव … Continue reading महागाव येथे तहसीलदार ओंकार ओतारी व ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने कोरोना लसीकरणाचे यशस्वी आयोजन