भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनात अण्णा हजारे यांचे पावित्र्य राखा : डॉ. शिवनाथ कुंभारे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, ११ नोव्हेंबर :-  देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही वर्षानी शासन, प्रशासनात प्रचंड भ्रष्टाचार दिसायला सुरुवात झाली. प्रत्येक क्षेत्रात होत असलेला भ्रष्टाचार सामान्य जनतेला बाधक ठरत असल्याचे अण्णा हजारे यानी बघीतलं म्हणून त्यांनी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाची स्थापना केली. राज्यभरातील शुध्द आचार, शुध्द विचार, निर्व्यसनी प्रामाणीक, निष्ठावंत व निष्कलंक जीवन जगणाऱ्या, तन, मन, धनाने … Continue reading भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनात अण्णा हजारे यांचे पावित्र्य राखा : डॉ. शिवनाथ कुंभारे