टीसीओसी कालावधीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलाची मोठी कारवाई

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,  गडचिरोली, दि. १४ फेब्रुवारी: गडचिरोली पोलीस दलाचे जवान व बीडीडीएस पथकाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना जवानांना जंगलात एका संशयित ठिकाणी नक्षल्यांनी लपवून ठेवलेले स्फोटके व इतर साहीत्यांचा साठा हस्तगत करण्यात पोलीस जवानांना यश प्राप्त झाले आहे. नक्षलवादी शासनविरोधी विविध घातपाती कारवाया करण्यासाठी विविध प्रकारचे शस्त्र व स्फोटक साहीत्याचा वापर करतात व … Continue reading टीसीओसी कालावधीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलाची मोठी कारवाई