पोलीस उपनिरीक्षकांचा इमारतीवरून पडून मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,   उस्मानाबाद दी,31 जानेवारी : तुळजापूर येथे इमारतीवरून पडून पोलिस उपनिरीक्षक अनिल गंगाधर किरवाडे यांचा मृत्यू झालाय तर याच घटनेत पोलीस कॉन्स्टेबल योगेश सुर्यवंशी हे गंभीर जखमी झालेत. तुळजापूर शहरातील उस्मानाबाद रोडवरील राज पॅलेस येथे काल रात्री उशिरा ही घटना घडली आहे. किरवाडे यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे बोलले जात … Continue reading पोलीस उपनिरीक्षकांचा इमारतीवरून पडून मृत्यू