जांभुळखेडा-पुराडा पुलावर हुतात्मा स्मृती स्थळ उभारणार – दत्ता शिर्के

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  कुरखेडा, दि. १ मे : सीमेवर सैनिक आपले कर्तव्य बजावत आहेत म्हणून देश सुरक्षित आहे आणि या दंडकारण्यात पोलीस नक्षली करवायांविरोधात आपल्या पुढे ढाल बनून उभे आहेत म्हणून आपण सुरक्षित आहोत. नक्षली कारवायांत हौतात्म्य पत्करणाऱ्या विर पोलीस जवानांच्या स्मृती जपणे आणि त्यांची प्रेरणा घेणे आपले कर्तव्य आहे. या स्थळावर हुतात्मा स्मृती स्थळ … Continue reading जांभुळखेडा-पुराडा पुलावर हुतात्मा स्मृती स्थळ उभारणार – दत्ता शिर्के