मेट्रो प्रकल्प पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत करणारा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 30, ऑगस्ट :-  मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या वतीने कुलाबा-वांद्रे-स्पिझ काँरीडोरचे मुंबई मेट्रो ३च्या पहिल्या भूमिगत चाचणीचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सारिपुत नगर आरे कॉलनी येथे झाला. यावेळी जपान सरकारचे डेप्युटी कौन्सिल जनरल तोशेहिरो कानेको मुंबई मेट्रो प्रकल्पाच्या अश्विनी भिडे , आमदार दिलीप लांडे, अतुल भातखळकर … Continue reading मेट्रो प्रकल्प पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत करणारा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे