मनुष्यवस्तीत शिरला मध्यरात्री बिबट्या; बिबट्या CCTV कॅमेऱ्यात कैद

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अमरावती : शहराच्या बायपास रोड परिसरातील महादेवखोरी भागात लोकवस्तीत असलेल्या रवींद्र वैद्य यांच्या घरात मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास अचानक एक बिबट्या आता शिरल्याने खळबळ उडाली आहे. मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास परिसरातील श्वान हे भुंकत असल्याने सकाळी फॉर्म हाऊस वरील सीसीटीव्ही कॅमेरे चेक केल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. अमरावतीच्या महादेव खोरीत राहणारे … Continue reading मनुष्यवस्तीत शिरला मध्यरात्री बिबट्या; बिबट्या CCTV कॅमेऱ्यात कैद