Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मनुष्यवस्तीत शिरला मध्यरात्री बिबट्या; बिबट्या CCTV कॅमेऱ्यात कैद

अमरावतीच्या महादेवखोरी परिसरातील घटना.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अमरावती : शहराच्या बायपास रोड परिसरातील महादेवखोरी भागात लोकवस्तीत असलेल्या रवींद्र वैद्य यांच्या घरात मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास अचानक एक बिबट्या आता शिरल्याने खळबळ उडाली आहे.

मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास परिसरातील श्वान हे भुंकत असल्याने सकाळी फॉर्म हाऊस वरील सीसीटीव्ही कॅमेरे चेक केल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. अमरावतीच्या महादेव खोरीत राहणारे रवींद्र वैद्य यांचे परिसरात एक मोठे फॉर्म हाऊस आहे. या फॉर्महाऊस वर दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास बिबट्याने शिरकाव केला होता.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी काही वेळ बिबट्या या फॉर्म हाऊस वर फेरफटका मारल्याच्या त्याच्या हालचाली कॅमेरात कैद झाल्या आहे. दरम्यान महादेव खोरीत आता बिबट्या आढळल्याने परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हे देखील वाचा :

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

12वीच्या परीक्षेच्या मूल्यमापनासंदर्भात वर्षा गायकवाड यांची महत्त्वाची माहिती

12 दिवसात तब्बल 2 रुपयांनी महागलं इंधन, अनेक शहरात पेट्रोलचे दर 105

शासकीय नोकर भरतीत वयोमर्यादा वाढविण्याबाबत बंडू गोवर्धन यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे केली मागणी

 

Comments are closed.