राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी राज्यातील स्वातंत्र्यसैनिकांची यादी अद्ययावत करण्याचे दिले निर्देश

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  मुंबई डेस्क, दि. 1 जुलै : राज्यातील स्वातंत्र्यसैनिकांची यादी अद्ययावत करण्यात यावी, असे निर्देश सामान्य प्रशासनराज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. भूमिगत स्वातंत्र्यसैनिकांसंदर्भातील निकषांबद्दल राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. बैठकीस सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव सीमा व्यास, उपसचिव एस. एम. खाडे तसेच निकष बदलण्याच्या अनुषंगाने … Continue reading राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी राज्यातील स्वातंत्र्यसैनिकांची यादी अद्ययावत करण्याचे दिले निर्देश