माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक जन्मशताब्दी वर्षानिमित्त नागपूरातील प्रस्तावित ॲम्फी थिएटरसाठी जागा उपलब्ध करुन देण्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क, दि. 29 जून : माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त नागपूरात  उभारण्यात येणाऱ्या ॲम्फी थिएटरच्या बांधकामासाठी लवकरात लवकर जागा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना दिले. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली दिवंगत वसंतराव नाईक यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कामांबाबत … Continue reading माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक जन्मशताब्दी वर्षानिमित्त नागपूरातील प्रस्तावित ॲम्फी थिएटरसाठी जागा उपलब्ध करुन देण्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश