महिलेला मारहाण करणारा मनसे पदाधिकारी पदमुक्त.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 02, सप्टेंबर :- गणेशोत्सवानिमित्त मनसेच्या वतीनं शुभेच्छा देणारा बॅनर लावण्यावरुन पदाधिकारी आणि संबंधित महिला यांच्यात वाद झाला होता. मनसे पदाधिकारी विनोद अरगिले आणि संबंधित महिला यांच्यात वादावादी झाली. यातून विनोद अरगिले यांनी त्या महिलेला मारहाण केली. ही घटना २८ ऑगस्ट २०२२ रोजी घडली होती. या प्रकरणाचा व्हिडिओ काल सोशल मीडियावर व्हायरल … Continue reading महिलेला मारहाण करणारा मनसे पदाधिकारी पदमुक्त.