गोंदिया पोलिसांचे अदानी प्रकल्पासमोर मॉक ड्रिल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गोंदिया 15 ऑक्टोबर :-  एखादी दुर्घटना, नक्षल कारवाई, दहशतवादी हल्ला किंवा आपत्ती ओढवल्यास अशा प्रसंगी पोलिसांकडून करण्यात येणाऱ्या कार्यवाहीचे प्रात्यक्षिक १४ ऑक्टोबर रोजी दुपारी २ ते ५ वाजेपर्यंत तिरोडा उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे यांचे मार्गदर्शनाखाली तिरोडा पोलीस निरीक्षक दिनेश तायडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर हनवते, अभिजीत जोगदंड, गंगाझरी पोलीस स्टेशनचे पोलीस … Continue reading गोंदिया पोलिसांचे अदानी प्रकल्पासमोर मॉक ड्रिल