विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ ऑगस्ट पासून

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, दि. ११ :-   सन २०२२ चे पावसाळी अधिवेशन बुधवार दिनांक १७ ऑगस्ट पासून विधान भवन, मुंबई येथे होणार आहे. दिनांक १७ ते २५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत अधिवेशनाचे कामकाज होणार असून विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या आज झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. मुंबईत विधानभवन येथे विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक … Continue reading विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ ऑगस्ट पासून