मुंबई उच्च न्यायालयाने भ्रष्टाचाराच्या प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अंतरिम दिलासा नाकारला

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क, दि. ६ मे :  मुंबई उच्च न्यायालयाने आज महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराच्या आरोपावरून सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यात यावा अशा मागणीवर अंतरिम दिलासा देण्यास नकार देत ही याचिका तहकूब केली आहे. याप्रकरणी सीबीआयला आपला जबाब ४ आठवड्यात नोंदविण्यास सांगितले आहे. Bombay HC refuses to pass order … Continue reading मुंबई उच्च न्यायालयाने भ्रष्टाचाराच्या प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अंतरिम दिलासा नाकारला