Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मुंबई उच्च न्यायालयाने भ्रष्टाचाराच्या प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अंतरिम दिलासा नाकारला

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क


मुंबई डेस्क
, दि. ६ मे :  मुंबई उच्च न्यायालयाने आज महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराच्या आरोपावरून सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यात यावा अशा मागणीवर अंतरिम दिलासा देण्यास नकार देत ही याचिका तहकूब केली आहे. याप्रकरणी सीबीआयला आपला जबाब ४ आठवड्यात नोंदविण्यास सांगितले आहे. Bombay HC refuses to pass order on interim protection to former Maharashtra Home Minister Anil Deshmukh in corruption case

उच्च न्यायालयाने देशमुखांना अंतरिम संरक्षण देण्यास नकार देतानाच अति निकड असल्यास देशमुख सुट्टीतील (vacation) खंडपीठाकडे जाऊ शकतात असे म्हटले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

भ्रष्टाचाराच्या प्राथमिक चौकशीनंतर सीबीआयने दाखल केलेला एफआयआर रद्द करावा, अशी मागणी देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयात केली होती.

Meanwhile High Court has also refused to pass order on interim protection. It says Deshmukh can approach vacation bench if there is any extreme urgency.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Deshmukh had moved a plea in the Bombay High Court seeking cuashing of FIR filled by the CBI following preliminary inquiry corruption case.

हे देखील वाचा :

डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजमध्ये ८३ जागांसाठी भरती

रेमडेसिवीर गरीबांना सरकारी शुल्कात उपलब्ध होणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

Comments are closed.