नानाभाऊ पटोले यांनी घेतला आरमोरी विधानसभा क्षेत्राचा आढावा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. ५ नोव्हेंबर :  महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस चे अध्यक्ष व मदत व पुनर्वसन मंत्री विजयभाऊ वडेट्टीवार यांनी माजी आमदार आनंदराव गेडाम यांच्या निवासस्थानी स्वदिच्छा भेट देऊन आरमोरी विधानसभा क्षेत्राचा आढावा घेतला. यात होणाऱ्या नगरपरिषद जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुका पुढे पाहता मोठ्या प्रमाणात पक्ष संघटन मजबूत करण्याची रणनीती आखुन प्रत्येक तालुका स्तरावर … Continue reading नानाभाऊ पटोले यांनी घेतला आरमोरी विधानसभा क्षेत्राचा आढावा