सीसीटीएनएस रॅकिंग मध्ये नांदेड जिल्हा पोलीस दल राज्यात प्रथम

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नांदेड, 21 ऑक्टोबर :- सीसीटीएनएस प्रणालीत नांदेडचा कायम दबदबा असून नांदेड जिल्हा पोलीस दलाची कारकीर्द नेहमीच चर्चेत राहिली आहे. दरम्यान नुकत्याच लागलेल्या सीसीटीएनएस रॅकिंगमध्ये नांदेड जिल्हा पोलीस दलाने राज्यात सतत दुस-या वेळेस प्रथम स्थान पटकावले आहे. यामुळे संपूर्ण राज्यात नांदेड जिल्ह्याची मान पुन्हा एकदा उंचावली आहे. अपर पोलीस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभाग, … Continue reading सीसीटीएनएस रॅकिंग मध्ये नांदेड जिल्हा पोलीस दल राज्यात प्रथम