जिल्हयाचा एनएक्यूयूआयएम अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, 12,ऑक्टोबर :-  गडचिरोली जिल्ह्याचा NAQUIM अहवाल यशस्वीरित्या जिल्हाधिकारी, गडचिरोली संजय मीना यांना 10 ऑक्टोबर 2022 रोजी कॉन्फरन्स हॉल, जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे प्रस्तुत करण्यात आला. हा अहवाल केंद्रीय भूमिजल बोर्ड, मध्य क्षेत्र नागपुरचे वैज्ञानिक अश्विन आटे व अभय निवासरकर यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी सदर अहवालाचे खूप कौतुक केले आणि हा … Continue reading जिल्हयाचा एनएक्यूयूआयएम अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर.