कॅन्सर मुक्त भारतासाठी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट-एनसीआय ही संस्था म्हणत्वाची भूमिका बजावेल- केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  नागपूर, दि. २७ एप्रिल : संशोधनाच्या जोरावरच आपण कॅन्सर सारख्या रोगाला रोखू शकतो. कॅन्सर मुक्त भारतासाठी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट-एनसीआय ही संस्था महत्वाची भूमिका बजावेल असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले. नागपूरातील आऊटर रोड जामठा येथे डॉ.आबाजी थत्ते सेवा आणि संशोधन संस्थेद्वारे स्थापित नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट- … Continue reading कॅन्सर मुक्त भारतासाठी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट-एनसीआय ही संस्था म्हणत्वाची भूमिका बजावेल- केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन