भामरागड- लाहेरी मार्गावर आढळले नक्षली पत्रके व बॅनर, नक्षल सप्ताह पाळण्याचे केले आवाहन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क भामरागड : पोलीस स्टेशन भामरागड पासून अवघ्या ५०० मीटर अंतरावर भामरागड-लाहेरी मार्गावर नक्षली पत्रके व बॅनर आढळले आहेत. २८ जुलै ते ३ ऑगस्ट २०२१ पर्यंत शहीद स्मुर्ती सप्ताह पाळण्याचे आवाहन नक्षल्यांनी पत्रकातून व बॅनर मधून केले आहे. दरवर्षी नक्षल २८ जुलै ते ३ ऑगस्ट पर्यंत पार्टी संस्थापक काँ. चारू मजुमदार, काँ. कान्हाई … Continue reading भामरागड- लाहेरी मार्गावर आढळले नक्षली पत्रके व बॅनर, नक्षल सप्ताह पाळण्याचे केले आवाहन