सुरजागड मार्गावर नक्षल्यांनी झाड पाडून मार्ग केला बंद; नक्षली पत्रके आढळली

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अहेरी, दि. २९ जुलै : सुरजागड मार्गावर नक्षल्यांनी झाड पाडून मार्ग बंद केला आहे तसेच नक्षली पत्रके सुद्धा टाकली आहेत. दरवर्षी नक्षल २८ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान नक्षल सप्ताह पाळण्याचे आवाहन नागरिकांना करतात. “खोब्रामेंढा अमर शहीदो को लाल सलाम कमरेड्स भास्कर उर्फ पवन, सुखदेव, अस्मिता, अमर सुजाता अमर रहे, अमर शहीदो … Continue reading सुरजागड मार्गावर नक्षल्यांनी झाड पाडून मार्ग केला बंद; नक्षली पत्रके आढळली