नवीन 224 कोरोना बाधित तर 99 कोरोनामुक्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. 20 जानेवारी : आज गडचिरोली जिल्हयात 1022 कोरोना तपासण्यांपैकी 224 नवीन कोरोना बाधित आढळले असून 99 जणांनी कोरोनावर मात केली. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 32371 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 30664 आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 956 झाली आहे. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 751 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामुळे जिल्हयातील कोरोना … Continue reading नवीन 224 कोरोना बाधित तर 99 कोरोनामुक्त