कोविड बाबत गडचिरोली जिल्हयात स्टेज ३ नुसार नवीन आदेश जारी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. २७ जून : शासनाने राज्यात निर्बंध लागू केल्यानंतर जिल्हयातही स्टेज ३ नूसार कोविड प्रतिबंधात्मक उपाय योजनेंतर्गत उद्या दि.२८ जून पासून निर्बंध लागू करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी दीपक सिंगला यांनी याबाबत लेखी आदेश आज जारी केले आहेत. यामध्ये सर्व प्रकारच्या खाजगी आस्थापनांसह दुकाने, हॉटेल सकाळी ७.०० ते दुपारी ४.०० … Continue reading कोविड बाबत गडचिरोली जिल्हयात स्टेज ३ नुसार नवीन आदेश जारी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed