नवनियुक्त अधिकारी (IAS) वैभव वाघमारे यांचे अजय कंकडालवार यांनी केले स्वागत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, अहेरी दि,२६ जुलै : नवनियुक्त अधिकारी IAS वैभव वाघमारे उपविभागीय दंडाधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी अहेरी येथे रुजू होताच माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती ,अजय कंकडालवार यांनी कार्यांलयात सदिच्छा भेट घेवून पुष्पगुच्छ देवून स्वागत करीत अहेरी उपविभागातील विविध समस्यावर तसेच  विकासात्मक कामांबद्दल विस्तृत चर्चा केली . यावेळी माजी जि.प.सदस्य अजय नैताम,अहेरी … Continue reading नवनियुक्त अधिकारी (IAS) वैभव वाघमारे यांचे अजय कंकडालवार यांनी केले स्वागत