Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नवनियुक्त अधिकारी (IAS) वैभव वाघमारे यांचे अजय कंकडालवार यांनी केले स्वागत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

अहेरी दि,२६ जुलै : नवनियुक्त अधिकारी IAS वैभव वाघमारे उपविभागीय दंडाधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी अहेरी येथे रुजू होताच माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती ,अजय कंकडालवार यांनी कार्यांलयात सदिच्छा भेट घेवून पुष्पगुच्छ देवून स्वागत करीत अहेरी उपविभागातील विविध समस्यावर तसेच  विकासात्मक कामांबद्दल विस्तृत चर्चा केली .

यावेळी माजी जि.प.सदस्य अजय नैताम,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,खमनचेरू ग्रामपंचायतचे सरपंच सौलू मडावी,मरपल्ली ग्रामपंचायतचे उपसरपंच कार्तिक तोगम,नरेश गर्गम,राकेश सडमेक, विनोद रामटेके,रवी भोयर,प्रमोद गोडसेलवार सह आविसं व अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा ,

कोळसा घोटाळा प्रकरणी राज्यसभेचे माजी खा. विजय दर्डा आणि मुलगा देवेंद्र दर्डा यांना चार वर्षांची शिक्षा

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

रान मांजर अचानक घरात आली ; आईच्या कुशीत झोपलेल्या जुळी बाळातील एकाला अलगद उचलून नेलं अन्…

अर्थव्यवस्थेत जागरूकता आणण्यासाठी सर्क्युलर इकॉनॉमी कॅम्पेनचे आयोजन

 

Comments are closed.