मामाचा गाव रिसॉर्टच्या स्वीमिंग पूलमध्ये बुडून नऊ वर्षीय मुलाचा मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मनोज सातवी, बोईसर/पालघर 27, डिसेंबर :- नाताळची सुट्टी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी कुटुंबीयांसह मामाचा गाव रिसॉर्टला आलेल्या एका नऊ वर्षीय मुलाचा स्वीमिंग पूलमध्ये बुडून दुदैवी मृत्यू झाला आहे. रुद्र देविदास वाडकर असे मृत मुलाचे नाव असून तो डहाणू तालुक्यातील कासा गावचा रहिवाशी होता. चिल्हार – बोईसर रस्त्यावरील गुंदले गावात “मामाचा गाव” रिसॉर्ट आहे. याठिकाणी … Continue reading मामाचा गाव रिसॉर्टच्या स्वीमिंग पूलमध्ये बुडून नऊ वर्षीय मुलाचा मृत्यू