ओबीसी समाजानी निवडणुकीवर बहिष्कार न करता भाजपाला मतदान करू नये – मंत्री छगन भुजबळ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  भंडारा, दि. १७ डिसेंबर : गोंदिया जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू असल्याने अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे भंडारा जिल्ह्यात प्रचारासाठी आले असताना त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, ओबीसी समाजावर अन्याय हा भाजपा करत आहे. एम्परिकल डाटा भाजप सरकारनी वेळेवर कोर्टात जमा केला नाही. त्यामुळे आज ओबीसी समाजावर … Continue reading ओबीसी समाजानी निवडणुकीवर बहिष्कार न करता भाजपाला मतदान करू नये – मंत्री छगन भुजबळ