अधिकारी व कर्मचा-यांकडे लस घेतल्याचे प्रमाणपत्र असल्यास नोव्हेंबरचे वेतन मिळणार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क वाशिम, दि. १० नोव्हेंबर : ब्रेक दि चेन अंतर्गत राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय व खाजगी औद्योगीक आस्थापनांमध्ये मास्कचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच कोवि‍ड प्रतिबंधात्मक लसीकरण तातडीने पुर्ण करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली २ नोव्हेंबर २०२१ रोजी झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये शासकीय अधिकारी, कर्मचारी, खाजगी आस्थापनेतील कर्मचारी,व्यावसायीक,फेरीवाले,रिक्षा,टॅक्सी चालक … Continue reading अधिकारी व कर्मचा-यांकडे लस घेतल्याचे प्रमाणपत्र असल्यास नोव्हेंबरचे वेतन मिळणार