जात प्रमाणपत्र पडताळणीकरीता ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करा; ‘बार्टी’ चे विद्यार्थ्यांना आवाहन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क, दि. २१ नोव्हेंबर : जात पडताळणी समितीच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीच्या वेग मंदावला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अशी माहिती डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांनी प्रसिद्धीस दिली आहे. दिनांक १६ नोव्हेंबर २०२१ पासून शैक्षणिक प्रकरणाच्या अर्जदारांची संख्या मोठ्या … Continue reading जात प्रमाणपत्र पडताळणीकरीता ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करा; ‘बार्टी’ चे विद्यार्थ्यांना आवाहन