ब्रह्मपुरीत वाघाच्या हल्ल्यात एक शेतकरी मृत्युमुखी तर दुसरा गंभीर जखमी !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, ब्रम्हपुरी 17 ऑगस्ट :-  चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यात मंगळवारी दुपारच्या सुमारास दोन वेगवेगळ्या ठिकाणी वाघाने हल्ला केला. यामध्ये दुधवाही येथील घटनेत एका शेतक-याचा मृत्यू झाला तर पकद्मापूर येथील घटनेत एक गुराखी जखमी झाला आहे. मुखरू राऊत (वय 62) रा. दूधवाही असे मृत शेतकऱ्यांचे नाव असून प्रभाकर धोंडू मडावी रा. पद्मापूर असे जखमी … Continue reading ब्रह्मपुरीत वाघाच्या हल्ल्यात एक शेतकरी मृत्युमुखी तर दुसरा गंभीर जखमी !