एसटी बसच्या धडकेत एक ठार तर एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, बुलढाणा, 17 ऑक्टोबर :-  एसटी बसच्या धडकेत एकाची घटनास्थळी मृत्यू झाली असून एक व्यक्तीची उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना काल रात्रीच्या वेळेस घडली. एसटी महामंडळाच्या बस ने दुचाकी वाहनाला जबर धडक देल्याने एक व्यक्तीची घटनास्थळी मृत्यू झाला असून एक व्यक्तीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. मृतकांमध्ये गजानन शेळके वय 55 आणि प्रकाश जाधव … Continue reading एसटी बसच्या धडकेत एक ठार तर एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू