डोंबिवलीत एक रुपयात एक लिटर पेट्रोल तर अंबरनाथ मध्ये ५० रुपयात एक लिटर पेट्रोल! जाणून घ्या कसं?

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज डोंबिवली युवा सेनेतर्फे उस्मा पेट्रोल पंप येथे एक रुपयात एक लिटर पेट्रोल असा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी पेट्रोल भरण्यासाठी तरुणांची एकच रांग लागली होती. पेट्रोलचा दर आज एक लिटरला १०२ रुपये असतांना एक रुपयात एक लिटर पेट्रोल मिळत असल्याने नागरिकांनी पेट्रोल भरण्यासाठी … Continue reading डोंबिवलीत एक रुपयात एक लिटर पेट्रोल तर अंबरनाथ मध्ये ५० रुपयात एक लिटर पेट्रोल! जाणून घ्या कसं?