मॅजिक बस फाउंडेशनच्या वतीने जागतिक पर्यावरण दिन साजरा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क विशेष प्रतिनिधी : के. सचिनकुमार गडचिरोली : चामोर्शी तालुक्यात मॅजिक बस फाउंडेशनच्या वतीने आज ५ जून जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधुन १० गांवामध्ये वृक्षारोपणसह विविध उपक्रम राबविण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मॅजिक बस फाउंडेशनच्या तालुका समन्वयक योगिता सातपुते तसेच युवा मार्गदर्शक झीनत सैय्यद यांनी तळोधी, कुनघाडा या गावांमध्ये वृक्षारोपण करून शुभारंभ केला. सध्या … Continue reading मॅजिक बस फाउंडेशनच्या वतीने जागतिक पर्यावरण दिन साजरा