गडचिरोली वनक्षेत्रात ‘हर घर तिरंगा’ अभियानाअंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली 17 ऑगस्ट :-  महाराष्ट्रात सर्वात जास्त वनक्षेत्र असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात ‘हर घर तिरंगा’ अभियाना अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. वनविभागातील आलपल्ली, अहेरी, पिरमल्ली, पेड्डीगुडम, मार्कांडा, घोट, चार्मोशी या वनक्षेत्रात यावेळी मोटरसायकल रॅली, वृक्षारोपण, सहित विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. त्याचप्रमाणे आलापल्लीच्या प्रांगणात वनकर्मचारी यांच्या परेडचे आयोजन करण्यात आले होते. … Continue reading गडचिरोली वनक्षेत्रात ‘हर घर तिरंगा’ अभियानाअंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन !